महाविकासाघाडी एका बाजूला अधिक भक्कमपणे उभी आहे. दुसऱ्या बाजूला मात्र महाविकासआघाडीमधील नेत्यांमध्ये कुरुबुरीच्या घटना नेहमीच पुढे येताना दिसतात. अनेक नेते कधी छुपे तर कधी थेटपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
...