महाराष्ट्र

⚡'तुमचीच धोतरे पेटतील', शिवसेनेची राज्यपालांवर जोरदार टीका

By अण्णासाहेब चवरे

'हत्तीच्या पायाखाली लोकशाही, तुमचीच धोतरे पेटतील', या लेखात शिवसेनेने म्हटले आहे की, 'राज्यपाल हे फक्त सरकारी पैशावर पोसले जाणारे पांढरे हत्ती नाहीत. दिल्लीत सत्ता असलेल्या पक्षांची सरकारे ज्या राज्यांमध्ये नाहीत त्या राज्यांत ते मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच ‘रोल’ अदा करतात व अशा हत्तींचे माहुत दिल्लीत बसून नियंत्रण करीत असतात.

...

Read Full Story