maharashtra

⚡ शिवसेनेकडून राज्यसभेसाठी कोल्हापूरचे संजय पवार रिंगणात उतरण्याची शक्यता

By टीम लेटेस्टली

शिवसेना (Shiv Sena) पक्षाकडून राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) सहव्या जागेसाठी उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे. कोल्हापूरचे (Kolhapur) शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

...

Read Full Story