महाराष्ट्र

⚡ Ashok Shinde Joined Congress: माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By Ashwjeet Jagtap

आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे उपनेते, तीन वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री असलेल्या अशोक शिंदे (Ashok Shinde) यांनी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला आहे.

...

Read Full Story