maharashtra

⚡शिवसेना नेते संजय राऊत ईडी कार्यालयात दाखल, म्हणाले 'मी घाबरणारा व्यक्ती नाही'

By अण्णासाहेब चवरे

शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आज अंमलबजावणी संचालनालय अर्थाच ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात त्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी प्राप्त झालेल्या नोटीशीनुसार संजय राऊत मुंबई येथील ईडी कार्यालयात पोहोचले आहेत.

...

Read Full Story