महाराष्ट्र

⚡आदित्य ठाकरे यांना व्हायचे होते अंतराळवीर झाले राजकारणी, का? घ्या जाणून

By अण्णासाहेब चवरे

शाळेत असताना तुमचे स्वप्न काय होते? असा प्रश्न मोठा राजकारणी, सेलिब्रेटी, खेळाडू अथवा कोणालाही विचारला जातो. एका कार्यक्रमात शिवसेना (Shiv Sena) नेते आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे (aditya Thackeray) यांनाही तो विचारला गेला. या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी शाळेत असताना आपण पाहात असलेल्या स्वप्नावर भाष्य केले.

...

Read Full Story