maharashtra

⚡शिवसेना दसरा मेळावा, शिवजी पार्क कोणाचं? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे गटात रस्सीखेच

By टीम लेटेस्टली

शिवसेना आणि मुंबई येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावरील दसरा मेळावा. पाठिमागील काही दशकांचे समिकरण. पहिली अनेक वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव उद्धव यांचा 'इथे जमलेल्या माझ्या तमाम...' हे उद्गार आणि उपस्थितांचा जल्लोष अनेकांच्या सवयीचा झाला होता. मात्र..

...

Read Full Story