महाराष्ट्र

⚡तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड, संजय राऊत म्हणाले, 'आक्रोश थांबवता येणार नाही'

By Bhakti Aghav

तानाजी सावंत यांच्या उल्लेखावर संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भाषा वापरत म्हटलं, ते काँग्रेसमधून शिवसेनेत आले. आम्ही अशा लोकांना कपडे काढून रस्त्यावर उभे करतो. तानाजी सावंत हे आसाममधील गुवाहाटी येथील बंडखोर आमदारांसोबत उपस्थित आहेत.

...

Read Full Story