महाराष्ट्र

⚡1 ऑक्टोबर पासून मोफत शिवभोजन थाळींचे वितरण बंद

By टीम लेटेस्टली

महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. व्यवसाय बंद, पैसे कमावण्याचे साधन बंद अशा परिस्थितीत दिवसातून दोन वेळचे जेवण मिळणे हे अनेक लोकांसमोर मोठे आव्हान होते.

...

Read Full Story