⚡शिर्डी दुहेरी हत्याकांड! साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकूने वार करून हत्या
By Bhakti Aghav
मृतांपैकी दोघे सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजुल हे शहरातील प्रमुख धार्मिक संस्था असलेल्या साई संस्थानचे कर्मचारी होते. तसेच कृष्णा देहेरकर हा चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.