maharashtra

⚡शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य

By Bhakti Aghav

राज्यातील सर्व माध्यमांमधील सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार आहे. मराठी भाषा विषयाची परीक्षा सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये घेतली जाणार असून या विषयाचे गुणांवर आधारित मूल्यमापन केले जाणार आहे.

...

Read Full Story