महाराष्ट्र

⚡शरद पवार यांच्या गुगलीने अमित शाह बोल्ड; सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवला

By अण्णासाहेब चवरे

1967 पासून मी राजकारणात आहे. त्यामुळे त्यापैकी नेमक्या कोणत्या 10 वर्षांचा तुम्हाला हिशोब हवा, असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांच्या प्रचाराचा नारळ वाढवताना ते बोलत होते.

...

Read Full Story