⚡शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात मोठे आंदोलन; 12 मार्च रोजी हजारो शेतकरी विधानभवनावर काढणार मोर्चा
By Prashant Joshi
सकाळी 9 वाजता आझाद मैदान येथून मोर्चा सुरू होईल, ज्यामध्ये राज्यभरातून 10,000 हून अधिक शेतकरी सहभागी होतील. विशेष म्हणजे, एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 4,000 शेतकरी या मोर्चात सामील होतील.