पुण्यातील (Pune) एका व्यक्तीने एका 32 वर्षीय महिलेशी विवाह जुळवणाऱ्या वेबसाइटवरून मैत्री करून तिच्यावर बलात्कार (Rape) केला आहे. तसेच महिलेला खोटा पत्ता देऊन तो पळून गेला. शहरातील एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करणाऱ्या पीडितेच्या तक्रारीवरून सोमवारी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
...