महाराष्ट्र

⚡वाशिममध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By Vrushal Karmarkar

एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. जाकलवाडी (Jakalwadi) येथील एका घरातून बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेट (Sex racket) सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर छापा टाकण्यात आल्याचे वाशिमचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी सांगितले.

...

Read Full Story