महाराष्ट्र

⚡मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सात तलावांमध्ये 3 महिने टिकेल एवढा पाणीपुरवठा

By Vrushal Karmarkar

मुंबईला पिण्याचे पाणी (Drinking water) पुरवणाऱ्या सात तलावांमध्ये 3,21,891 दशलक्ष लिटर किंवा एकूण 14,47,363 लाख दशलक्ष लिटर क्षमतेच्या 22.24 टक्के पाणी आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) म्हटले आहे.

...

Read Full Story