maharashtra

⚡वर्सोवामध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये नोकराची पाळीव कुत्र्याला बेदम मारहाण; घटना CCTV मध्ये कैद

By Bhakti Aghav

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा कुत्रा परिसरातील रहिवासी श्रीयांशी जैन यांचा आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण कुत्र्याला गळ्यातील पट्ट्याने मारताना दिसत आहे.

...

Read Full Story