महाराष्ट्र

⚡ ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख अनंतात विलीन, शोकाकूल वातावरणात सांगोला येथे अंत्यसंस्कार

By अण्णासाहेब चवरे

सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचा खरा नेता अशी ओळख असलेले शेतकरी कामगार पक्षाचे (Shetkari Kamgar Paksh) नेते माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) आज (31 जुलै) अनंतात विलीन झाले. सांगोला (Sangola) या त्यांच्या कर्मभूमीत दुपारी अडीच वाजणेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

...

Read Full Story