महाराष्ट्र

⚡महाराष्ट्रात कोविड 19 नियमावली खाली पुन्हा सुरू होणार शाळांचे ऑफलाईन वर्ग

By Dipali Nevarekar

ग्रामीण भागात इंटरनेट, वीज यांची 24 तास अखंडीत सेवा उपलब्ध नसल्याने ऑनलाईन वर्ग सुरू ठेवण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे काही लोकप्रतिनिधी, पालक यांच्याकडून वारंवार ऑफलाईन वर्ग सुरू करण्याची मागणी होत होती.

...

Read Full Story