महाराष्ट्र

⚡Schools & Colleges Reopen in Pune: पंधरा ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांचे शाळेतच लसीकरण- अजित पवार

By अण्णासाहेब चवरे

विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी जबरदस्ती केली जाणार नाही. ज्या पालकांची संमती असेल त्याच विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास संमती असेल. तसेच 1 फेब्रुवारीपासून पुणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये (Schools & Colleges Reopen in Pune) सुरु होतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी दिली आहे.

...

Read Full Story