महाराष्ट्र

⚡Maharashtra Schools Reopen: शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांसाठी नियमावली जाहीर

By Ashwjeet Jagtap

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा (Schools) आणि महाविद्यालये गेले अनेक महिन्यांपासून बंदच आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागत आहे. दरम्यान, राज्यातील शाळा कधी सुरु होणार? असा प्रश्न पालकवर्गांसह अनेकांना पडला होता.

...

Read Full Story