महाराष्ट्र

⚡स्कूल बसचे भाडे वाढले

By Vrushal Karmarkar

स्कूल बस ओनर्स असोसिएशनने (School Bus Owners Association) 1 एप्रिल 2023 पासून स्कूल बसच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. भाड्यात 15 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा काळ संपल्यानंतर प्रवेश शुल्क वाढू लागले, देणग्या वाढू लागल्या आणि आता स्कूल बसचे भाडे वाढले आहे.

...

Read Full Story