⚡Satya Nadella On Baramati Farming: महाराष्ट्रातील शेती उत्पादकता वाढविण्यात एआयची भूमिका, सत्या नडेला यांच्याकडून कौतुक
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
AI in Agriculture: मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी महाराष्ट्रातील बारामती येथील लहान शेतकऱ्यांना पीक उत्पादन सुधारण्यासाठी एआय कशी मदत करत आहे यावर भाष्य केले आहे. एलोन मस्क यांनी या विकासावर प्रतिक्रिया दिली आहे.