महाराष्ट्र

⚡प्रविण जाधव च्या पाठिशी राजकीय मंडळी

By टीम लेटेस्टली

प्रवीण जाधव कुटुंबाला त्यांच्या घराची डागडुजी करायची आहे पण शेजार्‍यांकडून धमक्या मिळत असल्याचा दावा प्रवीणच्या वडिलांनी केला आहे. यामध्ये जाधव कुटुंबाने सरडे गाव सोडून जाण्याची देखील भावना बोलून दाखवली होती.

...

Read Full Story