maharashtra

⚡जिल्हा सत्र न्यायाधीश आणि तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; लाचखोरी प्रकरण

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

जामीन मिळवून देण्यासाठी कथीतपणे पाच लाख रुपयांची लाच घेतले प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांवर गुन्हा दाखल झाला आहे. न्यायाधीशांसोबतच इतर तिघांवरही गुन्हा दाखल झाला आहे. सातारा शहर पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.

...

Read Full Story