maharashtra

⚡उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे बीड युनिट केले विसर्जित; सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मोठा निर्णय

By Prashant Joshi

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची बीड जिल्हा शाखा विसर्जित केली आहे. बीडमधील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मंगळवारी मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक घेऊन पवार यांनी हा निर्णय घेतला.

...

Read Full Story