संसद रत्न पुरस्कार हा खासदारांच्या संसदेतील उपस्थिती, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयके, प्रश्नोत्तरे आणि लोकहिताचे मुद्दे उपस्थित करण्याच्या कामगिरीवर आधारित आहे. यंदा 17 खासदारांची निवड झाली असून, यामध्ये लोकसभेतील 15 आणि राज्यसभेतील 2 खासदारांचा समावेश आहे.
...