महाराष्ट्र

⚡मंत्रीपद न दिल्याने संजय शिरसाट नाराज

By Vrushal Karmarkar

औरंगाबादचे 3 वेळा आमदार राहिलेले संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना मंत्री न केल्याने नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) कौतुक करणारे ट्विट (Tweet) करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

...

Read Full Story