महाराष्ट्र

⚡संजय राऊत यांनी लिहिले विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र

By टीम लेटेस्टली

संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, तुमचे खरे साथीदार कोण आहेत हे कठीण काळातच कळते. केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय यंत्रणांकडून माझ्यावर हल्ला होत असताना तुम्ही लोकांनी मला साथ दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे.'

...

Read Full Story