महाराष्ट्र

⚡संजय राऊत म्हणाले- 15 जूनला शेकडो शिवसैनिक जाणार अयोध्येला

By टीम लेटेस्टली

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्यासमोर काही प्रश्न ठेवले होते. मला वाटतं याच कारणामुळे राज ठाकरेंचा हा कार्यक्रम होत नसून आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक 15 जूनला अयोध्येला जाणार आहेत.

...

Read Full Story