महाराष्ट्र

⚡Sanjay Raut यांचा भाजपवर हल्ला; 'Shiv Sena ला दिली गुलामांसारखी वागणूक'

By टीम लेटेस्टली

आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे. शनिवारी जळगाव येथे एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, महाराष्ट्रात 2014-1019 दरम्यान भाजप आणि शिवसेनेचे युती सरकार असताना भाजपने शिवसेनेला गुलामांप्रमाणे वागवले.

...

Read Full Story