maharashtra

⚡Sanjay Gaikwad Assault Video: आमदार संजय गायकवाड यांची कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आमदार निवासात अन्नाच्या गुणवत्तेवरून कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. या घटनेने महाराष्ट्रातील राजकीय गैरव्यवहारावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

...

Read Full Story