महाराष्ट्र

⚡सांगली काँग्रेस तालुका कार्यकारिणी बरखास्तीचा ठरवा, विशाल पाटल यांच्या उमेदवारीवरुन गुंता वाढला

By अण्णासाहेब चवरे

महाविकासआघाडीच्या जागापाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) शिवसेना (UBT) पक्षास सुटल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सांगलीची जागा काँग्रेस आपल्याकडे घेईल आणि त्या ठिकाणी विशाल पाटील (Vishal Patil) यांना उमेदवारी जाहीर करेन अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती.

...

Read Full Story