महाराष्ट्र

⚡संगमनेर मध्ये बस चालकाची आत्महत्या

By टीम लेटेस्टली

सुभाष तेलोरे हे पाथर्डी-नाशिक बसचे चालक होते. संगमनेर बस स्थानकामध्ये डिझेल नसल्याने नाशिककडे न जाता ते संगमनेर डेपो मध्ये थांबले होते. रात्री त्यांनी कापड्याच्या मदतीने बसमध्येच गळफास घेतला आहे.

...

Read Full Story