मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नेते संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्हा पालकमंत्री (Guardian Minister) पदाचा राजीनामा दिला आहे. या जिल्ह्याच्या पालमंत्रिपदाची सूत्रे आता मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
...