⚡लग्नाचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक; विवाह सोहळ्यानंतर दागिने घेऊन वधू गायब, तक्रार दाखल
By Prashant Joshi
त्यानंतर आपले खोटे लग्न लावून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने आरोपी कुंडलिक चव्हाण, कल्पना मुरळकर, संगीता चव्हाण यांच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.