महाराष्ट्र

⚡संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता

By टीम लेटेस्टली

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला असल्याच दावा संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून करण्यात येतोय.

...

Read Full Story