शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांची निवड राज्यसभा उमेदवारीसाठी जवळपास निश्चित झाली आहे. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यास दुजोराही दिला. मात्र, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असेही ते म्हणाले.
...