महाराष्ट्र

⚡ 'लिव्ह इन रिलेशनशिप' मुद्द्यावरुन संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

By अण्णासाहेब चवरे

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठाण संघटनेचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'लिव्ह इन रिलेशनशीप' (Live in Relationship) संकल्पनेबाबत बोलताना भिडे यांनी न्यायाधिशांबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य (Sambhaji Bhide's Controversial Statement) केले आहे.

...

Read Full Story