⚡Saif Ali Khan Knife Attack Case: सैफ अली खान हल्ला प्रकरणी 1000 पानांचे आरोपपत्र दाखल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Bollywood Actor Attacked: सैफ अली खान याच्यावरील चाकूहल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांनी बांद्रा कोर्टात 1000 पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. फॉरेन्सिक अहवालात हल्ल्यामध्ये चाकू वापरल्याची पुष्टी झाली आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.