मुलं पळवणारी टोळी समजून सांगली जिल्ह्यातील जत येथे चार साधूंना बेदम मारहाण (Sadhus Beaten Up in Sangli) करण्यात आली आहे. जत (Jath) तालुक्यातील लवंगा (Lavanga ) गावात ही घटना घडली. सर्व साधू उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील मथुरा (Mathura) येथील होते होते. कर्नाटक येथे ते देवदर्शनासाठी आले होते.
...