महाराष्ट्र

⚡औरंगजेबाच्या समाधीस्थळाला भेट देणाऱ्या ओवेसी आणि भाजप नेत्यांवर मोदी सरकार कारवाई का करत नाही-सचिन सावंत

By Vrushal Karmarkar

सावंत म्हणाले, समाधी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अखत्यारित आहे. मग औरंगजेबाच्या कबरीवर केंद्र सरकार नियंत्रण का ठेवू शकत नाही किंवा प्रवेशबंदी का करू शकत नाही? खुल्दाबाद येथे औरंगजेबाच्या अंतिम समाधीस्थळाला भेट देणाऱ्या ओवेसी आणि भाजप नेत्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कारवाई का करत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

...

Read Full Story