महाराष्ट्र

⚡आरबीआयचा मोठा निर्णय, रुपी बँकेचा परवाना रद्द; 22 सप्टेंबरपासून व्यवसाय बंद करण्याचे आदेश

By अण्णासाहेब चवरे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) अर्थातच आरबीयाने (RBI) पुणे येथील रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा (Rupee Cooperative Bank) परवाना रद्द केला आहे. आरबीायने पाठिमागील काही काळापासून कडक धोरण राबवले आहे. त्यामुळे अनेक बँकांवर कारावाईचे आसूड ओढत कारावाई केल्याचे पाहायला मिळत आहे.

...

Read Full Story