महाराष्ट्र

⚡कल्याणमध्ये रिक्षाभाडे महागणार

By Vrushal Karmarkar

कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) ऑटो युनियनने प्रस्तावित केलेल्या सुधारित भाड्याला मान्यता दिल्याने कल्याण (Kalyan) आणि आसपासच्या प्रवाशांना ऑटो रिक्षासाठी (Auto Fare) जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जवळच्या मार्गाचे भाडे पूर्वीप्रमाणेच आहे तर लांब मार्गाचे भाडे 1 ते 3 रुपयाने वाढवले ​​आहे.

...

Read Full Story