⚡ॲडल्ट फिल्म स्टार रिया बर्डे, ठाणे पोलिसांच्या ताब्यात
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
बांगलादेशी प्रौढ चित्रपट स्टार रिया अरविंदा बर्डे हिस ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. भारतात राहण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.