DRI ने आयफोन स्मगलिंग रॅकेटचा (Iphone Smuggling Racket) पर्दाफाश केला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) देशात तस्करी होत असलेले कोट्यवधी रुपयांचे आयफोन जप्त केले आहेत. गुप्तचर यंत्रणेद्वारे कोट्यवधी रुपयांच्या आयफोनची खेप भारतात आणली जात असल्याची अचूक माहिती DRI ला मिळाली.
...