⚡सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By Bhakti Aghav
गायकवाड यांनी काही साथीदारांसह अटकरवाडी मार्गावरून ट्रेकिंग सुरू केले होते. ट्रेकिंगच्या मध्यभागी त्यांनी छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली आणि त्यांच्या मित्रांना यासंदर्भात माहिती दिली. काही क्षणातच ते कोसळले आणि बेशुद्ध पडले.