⚡नवरात्रीच्या मुहुर्तावर भाविकांसाठी खुली होणार धार्मिक स्थळं; 'या' नियमांचे पालन करणे अनिवार्य
By टीम लेटेस्टली
नवरात्रीच्या मुहुर्तावर राज्यातील धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.