⚡Pune Hindu Muslim Wedding: मुस्लिम कुटुंबाच्या मदतीने पार पडला पावसामुळे अडलेला हिंदू विवाह
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Communal Harmony India: पुण्यात मुसळधार पावसामुळे अडलेला हिंदू विवाह शेजारील मुस्लिम कुटुंबाने आपले लग्नस्थळ देऊन पार पाडला. हा प्रसंग धार्मिक ऐक्याचे जिवंत उदाहरण ठरला.