महाराष्ट्र

⚡ठाण्यामध्ये एका व्यक्तीने रागाच्या भरात चाकुचे वार करत आतडे काढले बाहेर

By Vrushal Karmarkar

ठाण्यात (Thane) नेपाळमधील (Nepal) दोन रहिवाशांमध्ये झालेल्या लढाईत एकीने भाजीपाल्याच्या कटरने दुसऱ्या महिलेवर वार केले आहेत. हे वार इतके भयानक होते की आरोपीने त्या महिलेच्या शरीराचा एक भाग बाहेर काढला. याबाबत स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर ठाणेनगर पोलिसांनी (Thane Police) आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

...

Read Full Story